शालेय छोटे सुविचार मराठी | Chote suvichar Marathi

Chote suvichar Marathi :नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये  शालेय छोटे सुविचार मराठी  पाहणार आहोत . सर्व प्रथम आपण सुविचार म्हणजे नेमक काय हे जाणून घेऊ . “सुविचार” म्हणजे चांगले विचार किंवा प्रेरणादायी विचार. हे विचार आपल्या जीवनातील सकारात्मकता, प्रेरणा, आणि आत्मविकासाला चालना देतात.

10 छोटे सुविचार मराठी

जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे.

वाचनासाठी वेळ काढा,
तो शहाणपणा निर्झर आहे

विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरूमाऊली होय.

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.

संधीची वाट पाहू नका,
ती स्वतःच शोधा आणि कार्याला लागा.

अभ्यासामुळे आनंद वाढत,
भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत . – आळस ,
अज्ञान,
अंधश्रद्धा.

विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनतो.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

आता आपण 10 छोटे सुविचार मराठी पहिले

शालेय सुविचार मराठी छोटे 50

Chote suvichar Marathi

जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे.

वाचनासाठी वेळ काढा,
तो शहाणपणा निर्झर आहे.

विद्या विनयेन शोभते.

विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरूमाऊली होय.

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.

विचार थकले की,
विकार बळावतात.

मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो.

संधीची वाट पाहू नका,
ती स्वतःच शोधा आणि कार्याला लागा.

अभ्यासामुळे आनंद वाढत,
भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.

विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनतो.

सत्व हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे.

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस,
अज्ञान,
अंधश्रद्धा.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

व्यवस्था व शिस्त ही शाळेची शोभा आहे.

अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होते.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही.

ग्रंथ हेच आपले गुरु.

अनुभव हा महान शिक्षक आहे.

स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी.

ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.

चरित्राचा विकास हेच खरे शिक्षण होय.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

मूल हा घरातील अलंकार आहे.

कठोर परिश्रमाने कोणतीही गोष्ट साध्य करता येते.

सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.

मानवसेवा हीच ईश्वरसेवा.

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो. तो पसरावा लागत नाही. आपोआप पसरतो.

आपण जे पेरतो,
तेच उगवते.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

चुका आणि शिका.

गरज ही शोधाची जननी आहे.

प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे.

बचत कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावे.

विचार करा,
निर्णय घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा.

जो कर्तव्याला जागतो,
तो कौतुकास प्राप्त होतो.

कला ही शहाण्याला वेडा आणि मुर्खाला शहाणा करते.

विनय (नम्रता) हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे.

मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरूपयोग करीत नाहीत.

ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.

पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.

अनुभव हा महान शिक्षक आहे,
पण तो मोबदला मात्र फार घेतो.

पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.

संकटे पाहून जो घाबरत नाही,
तोच खरा माणूस.

शरीराला जसे व्यायाम,
तसे मनाला वाचन.

उच्चारावरून विद्वता,
आवाजावरून नम्रता,
आणि वर्तनावरून शील समजते.

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण.

Related Content :

Leave a Comment