प्रदूषण एक समस्या निबंध | Pradushan ek samasya marathi nibandh

प्रदूषण एक समस्या निबंध – Pradushan ek samasya: नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये प्रदूषण एक समस्या या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये प्रदूषण म्हणजे काय प्रदूषणाचे प्रकार आणि प्रदूषणाची सर्व माहिती बघणार आहोत .

निबंध सुरु करण्याआधी सर्वप्रथम निबंधामध्ये या महत्त्वाच्या ओली असणे फार गरजेचे आहे ,

प्रदूषण एक समस्या निबंध – Pradushan ek samasya

100 शब्दांचा निबंध –

प्रदुषण हि समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे सारे जग ही  समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न  करत आहे. परंतु या समस्येने मानवी जीवनसाठी  अतिशय धोक्याचे रूप दाखवले आहे . प्रदुषण प्रामुख्याने हवा ,  पाणी. मृदा व  ध्वनी  या प्रकारचे आहे. ज्या घटकांच्या समावेशाने मनवी आरोग्यास हानी पोहचते घटकांस प्रदुषके  किंवा दुषीत घटक असे म्हणतात .

आज  विज्ञानाने प्रगतीचे रोज  नवे दालन खुले केले असले तरी नवीन समस्या देखील निर्माण होतच  आहेत. प्रदुश्ष्णाच्या  समस्येमूळे आरोग्याचे भयंकर  मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत आहेत .

 वायू  प्रदुषणामूळे मोठ्या प्रमाणात श्व स नाचे आजार होत आहेत. ऑक्सीजनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे शारिरीक साधी निर्माण होत आहेत. पशु पक्षी यांचे  जीवन सुद्धा आता अवघड  झाले आहे. जल प्रदुषणामुळे पाण्यातील अनेक सजीवांना जगणे मुश्कील झाले आहे. दुषीत  पाण्यामुळे पोट, यकृत, किडनी यांचे आजार जीवघेणे  क रत आहेत. ध्वनी  प्रदुषणामूळे श्र वण दोष निर्माण होत आहेत. त्यासोबतच कायमचा बहिरेपणा देखील येत आहे. ‘जागतिक तापमानवाढ, अवर्षण, कर्करोग, ब यांसारख्या घटना  घडत  आहेत. यासारख्या प्रदुषण कमी करणे व आपले पर्यावरण स्वच्छ ठेवणे प्रत्येकांची जवाबदारी आहे. वृक्ष लागवड संगोपन संवर्धन करून प्रदुषणाला आळा घालता येतो येतो . त्यासाठी ,

”   झाडे लावा

    प्रदुषण पळवा “

प्रदूषण एक समस्या निबंध – Pradushan ek samasya

300शब्दांचा निबंध –

आजचे युग विज्ञानयुग मानले जाते . या विज्ञान युगामध्ये मानवाचे जीवन अत्यंत सुलभ झाले आहे . परंतु विज्ञानाच्या दुरुपयोगामुळे मानवाला अनेक तोटे सहन करावे लागत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे ” प्रदुषण!!!” विज्ञानाच्या क्रांतीतूनच प्रदुषण जन्माला आले आहे. आज जगात प्रदुषण निर्मार झाले आहे. मागील काही वर्षांपासून प्रदूषण चांगलेच वाढत आहे .

 त्यामुळे संपूर्ण जगाला अनन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातीलच प्रमुख समस्या म्हणजे आरोग्य प्रदुषण म्हणजे जेव्हा एखादा दुषित पदार्थ वातावरणात मिसळला जातो तेव्हा प्रदुषणाची समस्या निर्माण होते. प्रदुषण होण्यास मानव सर्वप्रथम जबाबदार आहे. कारण मानव आपल्या सुख सुविधा आणि स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे. 

 प्रामुख्याने प्रदुषणाचे तीन प्रकार पडतात. जसे कि वायु प्रदुषण, जल प्रदुषण व ध्वनी प्रदुषण आणि काँही इतर प्रकार देखील आहेत जसे कि भुमी प्रदुषण, प्रकाश प्रदुषण इत्यादी.

जल प्रदुषण म्हणजे अशुद्ध पाणी. सांडपाणी, कारखाण्यातील सांडपणी जेव्हा नदी नाले यांमध्ये सोडले जाते तेव्हा संपूर्ण पाणी दुषित होते. पाणी दुषित झाल्यामुळे ते वापरण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य राहात नाही, असे पाणी पिल्यामुळे अनेक रोग पसरतात तसेच पाण्यातील जीवश्रुष्टी  देखील  नष्ट होते .

वायु प्रदुषण म्हणजे हवेमध्ये विषारी वायु मिसळणे. वायु प्रदुषणाचे प्रमुख कारण म्हणजे कारखान्यातून निघणारा घुर आणि चालणाऱ्या अन्य प्रकारच्या वाहनांमधून निघणारा धूर  हवेमध्ये मिसळला जातो. या धुरामध्ये विविध प्रकारचे घातक घटक असतात त्यामुळे हवा प्रदुषित होते. अशी प्रदुषित हवा मागवानी किंवा प्राण्यांनी श्वसन केल्यास आरोग्य धोक्यात येते व वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. 

ध्वनी प्रदुषण म्हणजे नको असलेल्या  किंवा मोठा  आवाज . काही लोक कार्यक्रमाच्या वेळी  लाऊड स्पीकर लावतात .त्यातूनच मोठा आवाज बाहेर पडतो त्यामुळे मानवाच्या कानाला आवाज सहन हो नाही . तसेच फटाके कारखाने इ , मधून देखील ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे बहिरेपणाचा आजार होतो . 

प्रदुषणावर नियंत्रण मिळवणे काळाची गरज बनली आहे. वातावरणाचा एक भाग म्हणून मानवाचे काळजी घेणे गरजेचे आहे. कचरा निर्मुलन सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक वाहणांचा वापर सांडपाणी व्यवस्थापण प्लास्टीकचा कमी वापर झाले पाहीजे, झाडे लावणे रासायनिक खतांऐवजी जैवीक खतांचा वापर करणे. आवश्यकतेनुसार वापर करणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीने सक्तीने नव्हे  तर कर्तव्याने प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

चला तर मग सर्वजन मिळून प्रदुषन सपक्या व धरतीला सुजलाम- देशाच्या विकास घडवून सुफलाम बनवुया.

प्रदूषण एक समस्या निबंध – Pradushan ek samasya

100 शब्दांचा निबंध –

“दिवसेंदिवस वाढतोय सूर्याचा पारा

वसुंधरेवर होतोय प्रदूषणाचा मारा

शब्दांतच भासे हिरव्यागार लतावेली

मानवाने श्रुष्टीची नासाडी अशी केली”

आजचे युग विज्ञानयुग मानले जाते . या विज्ञान युगामध्ये मानवाचे जीवन अत्यंत सुलभ झाले आहे . परंतु विज्ञानाच्या दुरुपयोगामुळे मानवाला अनेक तोटे सहन करावे लागत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे ” प्रदुषण!!!” विज्ञानाच्या क्रांतीतूनच प्रदुषण जन्माला आले आहे. आज जगात प्रदुषण निर्मार झाले आहे. मागील काही वर्षांपासून प्रदूषण चांगलेच वाढत आहे .

 त्यामुळे संपूर्ण जगाला अनन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातीलच प्रमुख समस्या म्हणजे आरोग्य प्रदुषण म्हणजे जेव्हा एखादा दुषित पदार्थ वातावरणात मिसळला जातो तेव्हा प्रदुषणाची समस्या निर्माण होते. प्रदुषण होण्यास मानव सर्वप्रथम जबाबदार आहे. कारण मानव आपल्या सुख सुविधा आणि स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.

वायू प्रदूषणामुळे १.६ मिलियन मृत्यू आणि जल प्रदूषणामुळे ५ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाल्याची माहिती आहे. लँसेटच्या प्रदूषण आणि आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, प्रदूषणामुळे जागतिक स्तरावर ९ मिलियन (एक सहा) मृत्यू होतात. भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी एक मिलियनाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

 प्रामुख्याने प्रदुषणाचे तीन प्रकार पडतात. जसे कि वायु प्रदुषण, जल प्रदुषण व ध्वनी प्रदुषण आणि काँही इतर प्रकार देखील आहेत जसे कि भुमी प्रदुषण, प्रकाश प्रदुषण इत्यादी.

जल प्रदुषण म्हणजे अशुद्ध पाणी. सांडपाणी, कारखाण्यातील सांडपणी जेव्हा नदी नाले यांमध्ये सोडले जाते तेव्हा संपूर्ण पाणी दुषित होते. पाणी दुषित झाल्यामुळे ते वापरण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य राहात नाही, असे पाणी पिल्यामुळे अनेक रोग पसरतात तसेच पाण्यातील जीवश्रुष्टी  देखील  नष्ट होते .

वायु प्रदुषण म्हणजे हवेमध्ये विषारी वायु मिसळणे. वायु प्रदुषणाचे प्रमुख कारण म्हणजे कारखान्यातून निघणारा घुर आणि चालणाऱ्या अन्य प्रकारच्या वाहनांमधून निघणारा धूर  हवेमध्ये मिसळला जातो.

२०१५ च्या report नुसार  होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, परंतु औद्योगिक प्रदूषण, वायू प्रदूषण आणि विषारी रसायनांच्या प्रदूषणामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे ६.७ मिलियन, जल प्रदूषणामुळे १.४ मिलियन आणि लीड प्रदूषणामुळे ९००,००० मृत्यू झाले.

९०% पेक्षा जास्त प्रदूषणासंबंधी मृत्यू कमी उत्पन्न(low capital per anum ) असलेल्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत. भारतात २.३६ मिलियन आणि चीनमध्ये २.१ मिलियन मृत्यू झाले. २००० मध्ये पारंपरिक प्रदूषणामुळे भारताच्या GDP चा ३.२% नी कमी झाला , परंतु आता तो सुमारे १% आहे.

भारताने प्रदूषण नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या आहेत, जसे की “प्रधानमंत्री उज्ज्वला योजना”, पण अद्यापही अनेक घातक  आहेत. अहवालानुसार, भारताने प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांचा राबवल्या आहेत  . भारतातील ९३% क्षेत्रांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण WHOच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या वर आहे.

उत्तर भारतातील ४८० मिलियनांहून अधिक लोक फार  जास्त  प्रदूषणाच्या क्षेत्रात  आहेत. दिल्लीतील लोकांना वायू प्रदूषण कमी झाल्यास १० वर्षे जीवन वाढण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भारतातील पार्टिक्युलेट मॅटरची सरासरी ७०.३ µg/m³ होती, जी जगातली सर्वात जास्त आहे. या धुरामध्ये विविध प्रकारचे घातक घटक असतात त्यामुळे हवा प्रदुषित होते. अशी प्रदुषित हवा मागवानी किंवा प्राण्यांनी श्वसन केल्यास आरोग्य धोक्यात येते व वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.

ध्वनी प्रदुषण म्हणजे नको असलेल्या  किंवा मोठा  आवाज . काही लोक कार्यक्रमाच्या वेळी  लाऊड स्पीकर लावतात .त्यातूनच मोठा आवाज बाहेर पडतो त्यामुळे मानवाच्या कानाला आवाज सहन हो नाही . तसेच फटाके कारखाने इ , मधून देखील ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे बहिरेपणाचा आजार होतो .

जानेवारी २०२३ मध्ये Earth5R द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १५  शहरांतील ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली. या अभ्यासात आढळले की आवाजाची पातळी ५० dB पेक्षा (highest limit )५०% जास्त होती.

शहरांच्या वाढीमुळे, ट्रॅफिकचा आवाज आणि इतर ध्वनी  प्रदूषण वाढत आहे, ज्यामुळे गंभीर आरोग्य धोके निर्माण होत आहेत. कोरोना विषाणू महामारीमुळे कमी झालेल्या या  प्रदूषणामुळे मानव आणि प्राण्यांवर नकारात्मक परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आवाज प्रदूषण प्रजजन चक्रात अडथळा आणते आणि प्रजातींच्या विलुप्ततेला(extinction )  गती देते.

ध्वनी प्रदुषण म्हणजे नको असलेल्या  किंवा मोठा  आवाज . काही लोक कार्यक्रमाच्या वेळी  लाऊड स्पीकर लावतात .त्यातूनच मोठा आवाज बाहेर पडतो त्यामुळे मानवाच्या कानाला आवाज सहन हो नाही . तसेच फटाके कारखाने इ , मधून देखील ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे बहिरेपणाचा आजार होतो .

. प्रदुषणावर नियंत्रण मिळवणे काळाची गरज बनली आहे. वातावरणाचा एक भाग म्हणून मानवाचे काळजी घेणे गरजेचे आहे. कचरा निर्मुलन सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक वाहणांचा वापर सांडपाणी व्यवस्थापण प्लास्टीकचा कमी वापर झाले पाहीजे, झाडे लावणे रासायनिक खतांऐवजी जैवीक खतांचा वापर करणे. आवश्यकतेनुसार वापर करणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीने सक्तीने नव्हे  तर कर्तव्याने प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

चला तर मग सर्वजन मिळून प्रदुषन सपक्या व धरतीला सुजलाम- देशाच्या विकास घडवून सुफलाम बनवुया.

 या लेखात आपण माझा आवडता सण दसरा निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

3 thoughts on “प्रदूषण एक समस्या निबंध | Pradushan ek samasya marathi nibandh”

  1. I would like to provide some feedback and suggestions regarding digital tools. Specifically, I know of a few tools that might be useful, and I would like to suggest a new category of digital tools for consideration.

    Here are the tools I have in mind:

    Online Qibla Finder – Find the Direction of Prayer with Ease
    For Muslims around the world, facing the Qibla—the direction of the Kaaba in Mecca—is an essential part of daily prayers. Whether you are at home, traveling, or at work, knowing the exact direction of the Qibla is crucial. That’s where the Qibla Finder tool comes in handy.- https://qibla.onlinecompass.co/
    Online Compass – An online compass is a Web based application that is capable to show directions online on your device.online compass supports all the available devices and browsers.it provides all 4 East, West, North, South directions. It also has degree marking in the correct direction with a precise angle around a circle on it for precise reading. The online compass uses the device’s built-in sensors and GPS to determine device orientation to provide information about direction. Our Compass mainly uses a magnetometer on your device to display directions. – https://www.onlinecompass.co/
    Online Ruler Pro – The Most Accurate Actual size of Online Ruler
    Introducing the best option for exact measures right from your screen: our Most Accurate Online Ruler tool. This gadget puts the accuracy and convenience you require at your fingertips, whether you’re working on a project, have to measure something fast, or are simply inquisitive. – https://onlinerulerpro.com/
    Morse Code Translator – Text letters can be converted into a series of dots and dashes, or short and long messages, using the Morse code technique. These signals can then be sent over great distances by radio waves, light, or sound. Samuel Morse and Alfred Vail created it in the early 1830s as a means of communication via telegraph systems. – https://morseconvert.com/
    Additionally, I have some general feedback on improving the current tools which might enhance their functionality and user experience.

    Please let me know the best way to share these details with you or if you would like me to provide more specific information via email.

    Reply

Leave a Comment